मुख्य सामग्रीवर वगळा

नाही करायच प्रेम मला

जिथ प्रेमाची कदर नाही
ईथ भावनाचा बाजार 
मांडतात 
स्वपनाचे हास्य उड़वल्या जाते

नाही ईथ सुखाच्या सावल्या 
फ़क्त खोटया वचनाचे मायाजाल
नसते कुणाला कुणाची पर्वा
फक्त असतात हातात हात
मन जुळत नाहीत 
तरी राहतात relationship मधे

दोन दिवसाची साथ असते
पण जन्माचा हिशोब करतात
संसार दोघांचा आई बाबा चा कशाला अड़थळा
हे अस प्रेम नको मला

मोठ्याचा आशीर्वाद 
संकटात साथ देतो
बिथरलेल्या विचाराना 
वाट दाखवतो
अस घर हव मला

              दुर्गा वाड़ीक़र
                   9730246654

टिप्पण्या