मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

"एक होता बाप" त्याला नेहमी त्यांची चीड यायची   पाहिल्यावर त्यांना तिरस्कार जागायाचा   आईशी नेहमी प्रेमाने बोलणारा   बापाशी तिरस्काराने वागायचा II   तिरस्काराचे कारण हि ठोस होते त्याच्याकडे   मग बापावर त्याचे प्रेम कसे जडणार   आई वर त्याचे प्रेम होते   पण एक आंधळा बाप कसा आवडणार II आईच्या हाकेवर लगेच जवळ येणारा तो   बापाच्या हाकेने दूर पळायचा   ह्या बापाला दूर ठेऊ शकत नाही   हा त्रास नेहमी त्याला छळायचा II   शाळेत हि मित्र दूर पळायचे   एका आंधळ्याचा पोर म्हणून चिडवायचे   असेच दिवस तो पसार करायचा   बाप कधी सोडून जाईल ह्याचीच वाट पहायचा II   सकाळी एकदा तो उठला झोपेतून जेव्हा   बाप त्याच्याच बाजूला झोपला होता त्याची आई ठार ठार रडत होती जेव्हा   तो एकटाच मनामध्ये हसत होता तेव्हा II   जो त्याला ह्या घरात नको होता   तो आता कायमचा निघून गेला आहे   आनंद त्याच्या कवेत मावत नव्हता   जाणारा तो किती सुख देऊन गेला आहे II   ह्याच आनंदात विचारल त्याने आईला   बाप आंधळा असण्याचे कारण सांग ना मला   आई मात्र त्याला पाहून स्तब्ध झाली होती
अलीकडील पोस्ट
* मैंञीची वेल * एखादी मैंञीची वेल असावी माझ्या अंगणी, फुलावे माझे अतंकरण त्या वेलीकडे पाहुणी . मैंञीच्या वेलीला पाण्याची गरज नसावी, फक्त त्या वेलीला मैंञीची जान असावी. उगीचच् नाही फुलत मैंञीची ही वेल त्यास अंतकरण आपल जोडाव लागत, मग वटऋषा प्रमाने त्या वेलीला ही , लाखो वर्ष जगाव लागत् . फुलावी मैंञीची ही वेल माझ्या अंगणी , मला पाहुणी . न्यावे मला त्यांच्या सोबत, कोठेतरी वाहुणी. वाहुण मी त्या वेली सोबत जाईन फुललेले हे सारे विष्व पाहिण. फुललेले हे सारे विष्व पाहिण. by:- $@tish Bhone satishbhone@gmail.com http://satishbhone.blogspot.com
माझ्या कवितेचे नायिका      बरीच धूसर अन अजून  खूप दूरवर आहे ती  माझ्या शब्दात असून   मलाच अनोळखी आहे ती      प्रेमात कुणाच्या  चिंब भिजलेली आहे ती  तप्त विरहाच्या आगीत  पोळलेली आहे ती  बोलायला तलवार पण   वागायला अलवार आहे   येणे जाणे पाहणे तिचे अवघेच लयदार  आहे  छोट्या छोट्या स्वप्नांची दुनिया आहे तिची  चार पाच खूप प्रेमाची  माणसे आहेत तिची  रडण्यासवे तिच्या ‘ माझे शब्द उदास होतात  हसतांना पाहून  तारा फुलात सजतात  कधी डोळे पुसतात  कधी हळुवार समजवतात  चिडवतात तिला कधी  अशीच मस्ती करतात   पोरपण तिच्यातले  कधीच मिटत नाही  नाकावरचा राग  अन हसू हरवत नाही  कुठून कशी कधी ती माझ्या कवितेत शिरली  सारे शब्द रंग लेवून  राणी इथली झाली  विक्रांत प्रभाकर 
नाही करायच प्रेम मला जिथ प्रेमाची कदर नाही ईथ भावनाचा बाजार   मांडतात   स्वपनाचे हास्य उड़वल्या जाते नाही ईथ सुखाच्या सावल्या   फ़क्त खोटया वचनाचे मायाजाल नसते कुणाला कुणाची पर्वा फक्त असतात हातात हात मन जुळत नाहीत   तरी राहतात relationship मधे दोन दिवसाची साथ असते पण जन्माचा हिशोब करतात संसार दोघांचा आई बाबा चा कशाला अड़थळा हे अस प्रेम नको मला मोठ्याचा आशीर्वाद   संकटात साथ देतो बिथरलेल्या विचाराना   वाट दाखवतो अस घर हव मला               दुर्गा वाड़ीक़र                    9730246654
सांग ना…  सांग ना…  माझी होशील का ? पुरे झाला तुझा बहाणा…  प्रेमात तुझ्या झालो दीवाना …  नयनांची भाषा समजून घे ना, हृदयाची व्यथा जाणून घे ना …! सांग ना…  सांग ना…  माझी होशील का ? नेहमी तुला बघतो मात्र …  सांगतात माझे मित्र …  पाठव तिला प्रेम पत्र, केव्हा संपणार तुझे हे सत्र …? सांग ना…  सांग ना…  माझी होशील का ? येतेस जेव्हा स्वप्नांत तु…  होतात किती हाल माझे …  झोपेत बडबडतो मी तेव्हा, सगळे खडबडून होतात जागे…! सांग ना…  सांग ना…  माझी होशील का ? केव्हातरी तु म्हणशील मजला…  तुझीच आहे मी साजणा…  त्या क्षणांची मी वाट पहातो, केव्हा येशील तु माझ्या अंगणा…! सांग ना…  सांग ना…  माझी होशील का ? कवी - दिपक यशवंते "मैत्रेय"
...समजलच नाय...                                                                                ( मनिष.ह. सासे )          मला कधी हे समजलच नाय      ;  सौंदर्य वर-वरी बघत होतो            देव दगडात शोधत होतो         हृदयी अंतरात्मा सत्य होता   दुःख भावनांचे जानतच नव्हतो      मला कधी हे समजलच नाय      जगत होतो मी तिच्या सोबत                प्रेमाचे मायेने झोके घेत          आलो होतो जगती म्हणून            वारयासारख्या झेपा घेत                  मला कधी हे समजलच नाय                दुःख दाटल होत तिच्या मनी         माझ्या आठ्वनिन्त जिव्हाला धरुनी                      प्रेम छायेत तिच्या सोबत                           मी संस्कारांत जगुनी            सत्य मुखी सांगतो देवाला       मी तिला कधी समजलोच नाय           राहिल फक्त भावनांच ओझ  समांतर रेषा कधी जुळल्याच नाय          मला कधी हे समजलच नाय          जन्म घेतला मी तिच्या पोटी      वेदना तिच्या पारखल्याच नाय              पाण्यातल्या माशांचे अश्रृ               मला कधी दिसलेच नाय  
  कणा मराठी कविता ओळखलत का सर मला ! पावसात आला कोणी ? कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला , बोलला वरती पाहून गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून माहेरवाशिन पोरीन सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणुनी पापण्यान मध्ये पाणी थोडे ठेवले कारभारनीला घेउनी संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे , चिखल गाळ काढतो आहे खिशा कडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोत सर मला जरा एकटे पण वाटला मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा पाठी वरती हाथ ठ्ठेऊन नुसते लढ म्हणा ! - कवी कुसुमाग्रज